अर्थ : बलात्कार करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
लोकांनी बलात्कार्याला मारून मारून अर्धमेला केला.
अर्थ : बलात्कार करणारा.
उदाहरणे :
बलात्कारी माणसाला कडक शिक्षा झाली पाहिजे
बलात्कारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balaatkaaree samanarthi shabd in Marathi.